हुर हुर
हुर हुर ====== लागली ओढ भेटीची , प्रेमात तान तनावाची, एक वेगळीच ओढ....., हुर हुरीतही मजा प्रेमाची, तुझ्या भेटीची लागली ओढ. बंधन नात्याचे एकजुट, भारतीय परंपरेचे, एक वेगळेच अनुभव, वाट पाहूनही प्रेमाची मजा दीडपट. सीमेवर ती राहूनही, कीतीही थंडीचे काहुर, माजले मनात तरी, हुर हुर भेटीची...., मण करी सा़ंतवन. हुर हुर मणाची कितीही, होते दर्शन तुझ्या हसत मुखाचे, फोटो ऊघडता़ंना मनाच्या एलबमचे. सा़ंतवन क्षणात होते, मणाच्या हुरहुरीचे...., मणाच्या हुरहुरीचे. ============°°
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
