🚩!!.. शिव छत्रपती ..!!🚩
दिवस सोनियाचा सजला माझा बाळ शिवाजी जन्मला स्वप्न आईचे घेऊन आला हाती तलवार आणि भाला... रक्षण करण्या माय मातीचे शपथ घेऊन रणांगणात आला शूरवीरांचा हात हातात घेतला राजा लोक कल्याणकारी झाला... जगली आज रयत मराठी रक्त सांडले स्वराज्यासाठी उरात ध्यास एकच प्रिती रयतेचा राजा शिवछत्रपती... राज मातेचा शोभला पुत्र सुखात नांदू लागले गणगोत्र मोकळा श्वास घेतला मातीने भगवा फडकला अभिमानाने... शिव जयंतीच्या मन:पुर्वक हार्दिक शुभेच्छा...🤝💐🚩 -@ निरागसं...(गणेश पांढरे)
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
