कैलास
कैलास ======================== कैलास आहे महादेवाची लीला, नारीनटवेश्वराची शाळा, माहामायेचा खेळ, पर्वतीचे अनेक सारे रुप. इथे चालते सृष्टीला सतत, झगडण्यात वेळ, निकोप भक्ती निकोप रस. शिकवण एक आध्यात्मिक, गुरु आणी चेल्याची, जत्रा इथे फक्त शीवभक्ताची. पुरुष मोठा की प्रकृती, शीवालही व्हावे लागते, गीळकृत इथे कांलीकेच्या रागा पायी. हा सारा पसारा महादेवाचा, शिकवतो बरेच काही, शिकवतो बरेच काही. ==============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
