अनोळखी व्यक्ती
एक मला व्यक्ती भेटला अनोळखी होवून गेला पण सर्व काही सांगुन गेला रडताना हसायला सांगितले जाणे रडण्याचा कारण बनून गेला अनोळखी नाते होते त्याचे मनामध्ये नाव करुन गेला प्रेमाचा परश त्याने केला आई वडीलांची माया देवून गेला भेटताना मित्र म्हणुन आला मनामध्ये जागा करून गेला अनोळखी व्यक्ती जिव लावून गेला दिवस भर बोलून वेळ नाही पुरायचा जाताना शब्द घेऊन गेला मनामध्ये जिव लावणारा व्यक्त परका होवून गेला भेटल्या शिवाय चैन ना पडे ना भेटण्याचे कारण घेऊन गेला डोळ्यासमोरून जाताना अनोळखी होवून गेला अनोळखी व्यक्ती जिव लावून गेला
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
