ओळखा पाहु कोण ती......?????
ती थकली आहे आता ..... आपली बाजु समजवता समजवता ... म्हणुन ती शांत बसते बोलण्यापेक्षा... तरीही तिच चुकीची समजतात न बोलल्या मुळे तिला अहंकाराचा नाव देतात... हरवली आहे ती सगळ्यांना ..... सांभाळता सांभाळता ...... ओळखा पाहु कोण ती......?????
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
