सुक्रतारा
सुक्रतारा ===================== चमकदार पांढरा शुक्रतारा, जो आजही भौतिक सुखाच्या अडकून, पाहाणे नाही विसरला, तो दु:खापासु़ आजही लांबच. खुखाच्या शोधात फिरणारा, आजही सुखाची चांदणी, पाहाणे नाही विसरला.., तोच खरा सुखी. सुर्यदयापुर्वि अथांग शक्क्तीचे स्तोत्र, आ़गा़त भीनवुन, जो सुखाची चांदनी पाहुन, ऊन्हा़त तरला तोच खरा सुखी. जो खऱ्या चमकेची व धमकेची, अनमोल किंमत जानतो, तो आजही .... जीवनात, सुर्यदयानंतर तापाने, व त्या आधी सुखासाठी मातीत राबन्याला, आपले जीवन गाने बनवतो. तोच सुक्रतारा पाहाणे आजही पसंत करतो, तोच सुक्रतारा पाहाणे आजही पसंत करतो. ==========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
