लाडकी परी मी माझ्या बाबांची...
मी छोटीशी राजकुमारी गुबल्या गालांची हसऱ्या चेहऱ्याची अल्लड पावलांची मी लाडकी परी माझ्या बाबांची नटखट असले तरी चॉकलेटची राणी आई ओरडली की मग बाबाच मला घे ई आभाळाएवढ्या छातीवर झोपवी माझा बाबा छोट्याशा परीला देई मोठ्या स्वप्नांचा झुला अल्लड पावलांची वेड्या मनाची लाडकी परी मी माझ्या बाबांची........
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
