मैत्री❤
मी माझ्यात गुंतते, न वाटे कुणाची साथ. मी माझ्यात हरवते, न वाटे कुणाचा भास. मी माझ्यात जोडते न वाटे कुणाच्या सोबती आस. मी माझ्यात वावरते, वाटे फक्त तुमच्या मैत्री सहवास🥰.
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
