तू ..
आज कवितेच्या मैफिलीत नाव तुझे आले. नको होते शब्द ते परतूनी ओठांवर तरळले, नव्हती कोणतीच कमी प्रेमात माझ्या, पण आसवाशी नाते खूप जवळ जाहले, मैफिलीत होते शब्दांचे कुंपन पण मनावरती शब्दांचे वार झाले, कुठे राहीले पान कोरे कुठे हरवल्या भावना, मनातील मात्र खंत वाहिली वाहणाऱ्या डोळ्यांतील अश्रुंना.........
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
