हद्द ओलांडून
हद ओलांडून =================== शोध पत्नीचा हद्द ओलांडून, एकपत्नितत्व रामचा, बदला घेऊन श्रीरच छाटले, सीमा पार जाऊन. गरविष्ट रावनाला चेतावनी, दिली सोबत वानर सेना घेऊन, कितीतरी वेळा युद्धा आधी केले, दुत पाठवुन विचार मंथन. बाहेरख्याली पणाच्या, धुंदीत जगणाऱ्या रावनाला, ती चिल्लर च चिल्लर वाटली. ओळखले नाही रामला....., तीच त्याची फार मोठी चुक, काय? करेल एक शापित वनवासी सुत, तीच ठरली त्याची मोठी चुक, अपमान आई बहीनीचा, झाल्यावर.......!...., एक साधारण एक पत्नीत्व असणारा, माणुसही वेळ आली तर, सोनेरी महालाचा ही......, ! . हद्द ओलांडून सुपडासाफ करु शकतो, सुपडासाफ करु शकतो. ================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
