मामा
मामा म्हणजे आईची दूसरी सावली मला आयुष्यात आंमोल असा हिरा मिळाला मामाच नाही पण सहकारी मिळाला तोच मामा जीवनाचा तो प्रवास आनंदात नाही पण दुःखात सांभाळतो आठवण करून एक तरी फोन करतो मामासोबत बोलले की मन मोकळे होते नेहमी आनंदाची कारण बनतो मला चपटी म्हणून चिडवतो तुझी भाची बनून भाग्यवान मी झाले सध्या लहान आहे मी काही चुकले तरी सांभाळशील मामा हक्काने हाक मारशील मला कारण आई बाबाची जागा दिली तुला मामाने माझ्या मामी नावाचे chocalate दिले मला ती पण हक्काने सांभाळते मला काम करताना कमी बोलणे होते त्याचा सोबत काही चुकले असेल तर sorry मामा मामी नादान आहे माफ करशील मला
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
