आयुष्य
आयुष्य हे लहान गवताप्रमाणे असते, कोणाच्या पायाखाली येईल याचे काही भान नसते........ आयुष्य हे सायकलच्या दोन चाकाप्रमाणे असते, एकीकडे सुख तर दुसरीकडे दुःख साठवून ते जगावे लागते.......... आयुष्यात खूप व्यक्ती येतील आणि जातील, जे आपलेच आहे ते थांबतील आणि निघून जातील........... ह्या स्वार्थी दुनियेत कोणी कोणाचे नसते, शेवटी स्वतःचे आयुष्य स्वतःलाच जगावे लागते........ ✍️ निकिता रा श्रीरामे
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
