रहीवासी
रहीवासी =========================== रहीवासी आम्ही भारताचे, दाखवीतो विवीधतेतुन नटलेल्या, परंपरा चे, दर्शन आम्ही भारत देशाचे. आनेकतेतुन एकता साधुन, जपतो आम्ही आजही वारसा, आमच्या स्वाभिमानाचा, रहीवासी आम्ही भारताचे. खरे शिलेदार आम्ही या देशाचे, आधाराविना दाखवतो, हळुच शोधकार्य!, या देशाचे. रहीवासी आम्ही भारताचे. आम्ही नाही दखल अंदाजी, दंखल अंदाजी ला!, उत्तर मात्र, नेहमीच आमचे सडेतोड, रहीवासी आम्ही भारताचे. साधी राहणी उच्च विचार सरणी, वेळ आली तर करतो कचरा, समोरच्या ला, रहीवासी आम्ही आरतीचे. ======================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
