सरगम
सरगम =================== संरगमाचे ऊत्कृष्ट सांगित ऐकण्याच्या इच्छेत, तंबुऱ्याच्या तरावर रक्तबंबाळ होईपर्यंत, बोटांनी केलेली कसरत, जीवनाचे खरे सरगम. माहेर नसलेल्या पुरुषाला, आपणच आई होऊन प्रेमाने कुरवाळत, समजावुन सांगणारी आजच्या युगातली," स्त्रि " म्हणजे....!, संरगमाचे ऊत्कृष्ट गाने होय. जीवन जगतांना कानाकडुन आलेल्या, कानपुर बातम्या ला , विरोध म्हणुन..., तर कधी आवड म्हणुन......., आजचा हेडफोन..., फारच छान !, माध्याम बरे! व सरगमाचे एकाग्रतेचे प्रतीक व जीवनाचे महान सरगम . जळण आणी जळतनातला फरक ओळखुन, जीवनाची नविनच केलेली सुरवात, कार्यसिद्धी चे खुपच मोठे....., ऊत्कृष्ट सरगमाचे गुपित......,, ऊत्कृष्ट सरगमाचे गुपित. ================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
