विभक्क्त
विभक्क्त =======================° विभक्क्त कुटुंब ची दशा देशोधडी, वाट कित्येक कुटुंब ची, सजा एकाची सर्वच, कुटुंबाने आयुष्य भर भोगली. मी पाहिलेली चमक कुटुंबाची, एकोप्यात नाहीली, मित्रांनो एकी करा समाजाची, पण त्या आधी करा तयारी मणाची. कुटुंबावर कुदुष्टी नका टाकु कुणाच्या, पाप, आणी कर्म फिरुन येती..., न्यायालयीन फैसला आणी, कर्मकांड, देव......., जीवंतपणी समोरच देती. महत्व दया आधी मणाच्या आरशाला, कचरा भरलेला अगोदर दुर करा, जीवन स्व:ता जगा आनंदाने, दुसऱ्यांना ही जगु दया. सल्ला तोलाचा नको, कुणालाही मोलाचा दया, शीरछेद नको...., एकोप्याला महत्व द्या, एकोप्याला महत्व द्या. =====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
