अदृष्य
अदृष्य ======================== इथे अदृष्य महाभरी, शोध विज्ञानाच्या पकड पलीकडचे, आजही रहस्य बरमुडा टॅंगलचे, वर्चस्व ईथे बम्हांडाचे . आजही आठ आच्श्रर्य भुतलावाचे, शोध विज्ञानाच्या बाहेरचे, कुठे लागला शोध, जीवन आणी मृत्यू चा. खगोल ते भूगोल शास्त्र, या बम्हांडात सारेच गोल, वारा असुनही दिसत नाही, जीवनातील प्रत्येक गोष्ट, ईथे कुणाला ही सुचत नाही. शोध बोध खुप सारे.... , पण निकामीच या अदृष्यशक्ती पुढे, महामशीनते..., यान आजवर खुप सोडले, तरी शोध बम्हांडात चा...., आहे गडप मेळ बम्हांडाचा. आतातरी ओळखा अदृष्ये च्या, महानतेला शोध नाही तो, कोणत्याही टप्याचा, तो आहे खेळ सारा.... अदृष्या शक्तीचा. अदृष्य शक्तीचा ==============
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
