खळबळ
खळबळ ==================== खळबळ नुसती माजली मणात, दोन घास सुखासाठी, गरीबांचा टाहो........, दडतो आतल्या आत. मणाची माती माती झाली, जीवंत पणी....., आजच.. मातीत जान्या आधीच, जीवाची वाट लागली. दशा दुर्दशा दाही दीशांना आग लागली आज, जगतांना जखमेवर , मीठ चोळले जाते, गोरगरीबांच्या डोक्यावर, नुसते आशवासनाचे ओझे आज. खितपत पडलेल्या आयुष्य ला, फक्त तुडवुन...., शब्दाच्या फैरी झडल्या जाते, विनाकारण मध्ये राजकारण, आनुन फक्त ईथे....., गरीबाला नेहमीच तुडवल्या जाते, नेहमीच तुडवल्या जाते. =======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
