राहोटी
राहोटी ===================== चार पदराच्या कॅरीबॅग टाईप , कसबस जीवन कंंठायला, आधारस्तंभ म्हणुन....!, बनवलेल्या राहोटीत. किती अडचणी राणावणात, टाकलेल्या राहोटीत. ऊन, वारा, पाऊस, सर्वच, कसे दुश्मन वाटतात, घर कुलाची आशा धरुन, बांधलेल्या पालाच्या राहोटीत. लाईटविणा कंदिलाच्या टिमटिमत्या, अस्पष्ट ऊजेडात.....!, कितीतरी राहोटया...., आजही शोधत आहेत, जीवन जगण्यासाठी प्रकाशाचे, आस्तीत्व!. कधी तरी घर बांधांयच्या....., आशेत..........., आजही रानोमाळ. कितीतरी राहोटया शोधत आहेत, आशावादी किरणांच्या आशेत, जगत आहेत फक्त एक ...., घरकुल बांधण्याच्या आशेत....., घरकुल बांधण्याच्या आशेत. ===================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
