आपेक्षा
अपेक्षा ======================= आपेक्षा देवा तुझ्या कडे एवढीच, तु माझ्या कर्माचेच माला दे, ईतरांचे भौतीक सुख पाहुन, माझे वाहाते मण तु आवर. देवा आपेक्षा ऐवढीच, माझ्या हातुन नुकसान दुसऱ्याचे करण्याचे , मनसुबे तेथेच तु, पुढे जाण्यासाठी आधी गाठ बांधुन ठेव. विचलीत मणाचे, हेव्यादाव्याचे, दिखावुपणाच्या माध्यमातुन, मला तु नेहमीच वर काढ. देवा आपेक्षा तुझ्या कडुन, माझ्या काबाडकष्टाचे ईमानदारीचेच, फळ मला दे...., फळ मला दे ==========
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
