❤️बाप कोणाला कळलाच नाही ❤️
बाप माझा काय आहे कधी कोणाला कळले नाही प्रत्येकाने स्वार्थासाठी त्यांना जवळ धरले आहे किती ही देऊ दे बाप माझा कोणाला काही मग ते प्रेम असु दे वा दुसरे काही त्याची जाणीव कधी कोणाला झालीच नाही म्हणून म्हणतो बाप माझा कधी कोणाला कळलाच नाही हेच बापाला उमजत नाही आणी उमजुन दिल तरी बाप म्हणतो मला देवाने काही कमी केलाच नाही
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
