अक्रोश
अक्रोश ================ अक्रोश.... अक्रोश.. ... अक्रोश, अत्याचारा वीरोधात जेंव्हा, सर्व आदी...... आदीवासी समाज जागा होतो, तेंव्हा खुप जना़ंना, ऑक्ट व फॅक्ट समजुन जातो. तरीपण सृष्टी आणी संविधान, यांच्या बाजुने कसे ते...., काही जनांची आग होते. मग कधी तरी त्या़ंची, तडफड, तडफड होते, कायदा सुव्यवस्था च्या वीरोधात जाऊन, ते मग भलतेच बडबडुन, आई बहीणला शिवीगाळ करुन, आदीवासी वीरोधात बोलु लागतात. त्यावरच आमचा वर्तमान काळात, अक्रोश जागोजागी...., टप्याटप्याने होत आहेत. मोर्चे..... अक्रोश अक्रोश, अक्रोश, अक्रोश.. अक्रोश, अक्रोश. ====================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
