विचार
ऊत्तम आचरणातुन ऊत्तम विचार, सदा माणसाने असावे निरगुण निराकार, स्वतःसाठी जगतांना....., ईतरा़ंचे हीत असावे ध्यानात. सदा सर्वदा नाम मुखी आराध्या चे, वाईटाला थोडे दुरूनच वागवावे, मी पणा जपतांना......., तो असावा स्वाभीमाणापुरता. इतरांना मार्ग दाखवतांना, तो थोडा स्व:ता अंगिकृत असावा, उगाच फाजीलपणा नको, थोडा संयम दाखवावा. भोळा भाव ठेऊन मणी, सदा निरगुण, विचार असावा, सजा देण्यास भाला असावा, पण विचार जन कल्यांनाचाच, आसवा, पण विचार जन कल्यांनाचाच असावा. ==========================
