गॅझेट
गॅझेट ================ ऐसी की तैसी कोणत्याही गॅझेटची, मग तो असो हैदराबाद की नीजामबाद, बस बस झाले आता द्रोणाचार्य चा, कपटी डाव. आम्ही फक्त मानतो संविधान संविधान, होत नसेल तुमच्याच्याने आमलबजावानी, तर सोडुन द्या सरकार, हक्क. व आग्ंठा मागणाऱ्यांना, दाखवून द्या त्यांची औकात. आदी काय आसते........., त्या भडव्यांना दाखवा......, आदीवाशानो आपली..., आदी शक्ती प्रकृतीचा थरार....., चिल्लर चील्लर कारा, हाराम खोराना जसे......, एकलव्यांने केले चील्लर, कपटी द्रोणाचार्यांस...., कपटी द्रोणाचार्यांस.......!. =================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
