पानं
खाली एक पानं दिसलं मन झाल काही तरी लिहावं कामाचं नाही........ मन मोकळे काही तरी करावे लोकांच्या गर्दीतून बाहेर पानाबंर राहावे शब्दाच्या साखळीला पानाच्या सोबत जुळवावे काय लिहावे समजेच ना? कोणाबद्दल लिहावं कळलच नाही भावना गुंतल्या माझ्या बदलच लिहले दुःखाच्या वेळेला सोबती बनवलं सुखाचा क्षणाला सोडून दिल पान म्हणजे मिञ झाला मनमोकळे केलंय तुला फेकलेल पान आनंदी झाल पान नव्हे ते पुस्तक झाल
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
