रेस
रेस ======================== पळता पळता रेस मध्ये थोडा, माणुसकीला वाव द्या, सर्व गुण संपन्न नसतो ईथे, प्रतेक जन वेगळा. नुसतीच हेटाळनी पेक्षा, त्याला वर काढन्या हात द्या, टिंगल टव्हाळी सोडुन थोडी, मदतीची साथ द्या. ऊन पुरे ईथे काहीच नाही, त्याला थोडी तुम्ही ऊबीची झालर द्या, द्यावे तसेच घ्यावे ईथे, हा माणुसकीचा मंत्र जपा. पाण्याचे बाष्पीभवन व झाल्यावरच, परत पानी मीळे धर्तिला, ओळखुन एकमेकांच्या तहानेला, थोडा तरी माणुसकील तुम्ही वाव दया, थोडा तरी माणुसकीलावाव तुम्ही दया. रेस मध्ये पळा पण, आरोग्यम धन संपदा सांभाळुन, व थोडी माणुसकी जपुनच, थोडी माणुसकी जपुनच. =================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
