नात
आपण आपल्या आयुष्यात भरपूर जणांना जोडत असतो. त्याची पूर्ण माहिती आपण घेत असतो, पण आपल मन काही मोजक्याच लोकांना आपल्यासोबत आयुष्यभर ठेवतो. त्यामुळे जी लोक आपल्या आयुष्यात येत आहेत त्यांचा आनंदाने स्विकार करायला शिका!!! -लक्ष्मी रेड्डी
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
