तुषार सिंचन
तुषार सिंचन ====================== आडदांड आडमुठ पध्दत पाण्याची, कुठे जीवनात पोषक तर कुठे, दर्शवी आंतर भेदभावाचे, जीवनाचे गाणे गातांना. आतंर मशागत करुनही, जीवनरुपि पानी न मिळे, जीवन समर्पित जगण्याला, कुठे हिरवळ तर कुठे, मरगळ सदा भासे, जीवन जगतांना, आता थोडा दिलासा आधार, आला नविनच तुषार सिंचन पध्दतीचा, नवी दिशा, नवा शोध, मिळाला घडीभर विसावा. तुषार सिंचन पद्धतीचा, समतल भरपुर सर्वत्र जिवनाचा आनंद, पाणी मिळाले सर्वत्र, जीवन रूपी जमीनीला, हिरवळ पाहुन खरा आनंद .., घेता आला जिवनाचा, घेता आला जीवनाचा. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
