मुठितल गुपित
मुठितल गुपित ======================= हे काळ्या डोक्याच्या माणसा, तु इथे मुठ धरुन रडतच आलेला आहे, सांग सांग हसुन तुझ्या मुठीत काय? नुसताच रडुन बेजार होतो काय. माणव जन्म तुझा तु खुपच बुद्धीवादी, नुसताच मुठ धरुन रडतो काय, सांगा बाळा सांग तुझ्या मुठीत काय, दुसऱ्यांना नाहीतरी तुझ्या आईबाबांना सांग. उगाच रडून बेजार होतुस काय, ओळख स्वताला पण जबाबदार, मुठ बांधुन आलास तु...., ओळख त्या पंचत्वाला, लाग कामी सोडून आईची कुसी, जमाना आता कुठे रडायचा आहे, दाखुवुन आपल्या आ़ंगतील कर्तब, बघ जरा मुठ सोडून काय आहे. त्यात आस जीवन जगण्याच गुपित, जीवन जगण्याच गुपित. ======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
