ताबडी धीपच्या धीप धीप धीपच्या
ताबडी धीपच्या धीप धीप धीपच्या ========================= प्राचीन जाती भिलाचा ईतीहास, शीवपुरान, उघडा की, रामायण महाभारत गाथा भीलाची, वेगळीच सांगतो. एकलव्य आसो की माॅं , शबरी, की मग आसो इंग्रज राजवटी, विरोधात, बंड पुकारणारा आमचा तंटया मामा भील. मान आभीमानाने भिलाची कधीही वरच. आजही हा समाज भीलाचा ईमानदार, गुण्यागोविंदाने नांदतो, डफडया ची थाप, व घुंगरांच्या, आवाजात, सुर बासरी व झांजरचा मिसळुन, आपला आनंद उत्सव साजरा करतो. डफडया च्या तालावर.... घुगंराच्या नादात, एका वेगळ्याच शैलीत, तांगच्या धिंगच्या ततांग तिंगच्या नंतर, ताबडी धीपच्या धीप धीप धीपच्या ची डफडया वरील थाप, नाद नको करु भीलाचा आजही हा आवाज, इतरांना प्रामाणीकपणे समजाऊन सांगतो, इतरांना प्रामाणीकपणे समजाऊन सांगतो. =============================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
