तुझे देऊळ
तुझे देऊळ ======================== आई भवानी खुप खुपच ऊंच तुझे देऊळ, त्या माळरान गावा शेजारी, करील म्हणतो तुझ्या साठी, नीवद पुरण पोळी. काम थोडे सावरुन, थोडी शेतीची ची मशागत झाल्यावर, येईल म्हणतो तुझ्या दर्शनाला, पुरण पोळी चा नीवद घेऊन. आई तुझ्या पायरीच्या दगडाची गीनती, कितीतरी शेकडोत .....!, पायाचे दुखणे फार, कोणी सोबतीला भेटलेकी, येईल सवड काढुन. येन्यायी आस आता लागली खुपच, आई भवानी तुच आता मार्ग दाखव, तुझ्या दर्शनासाठी......., आनील नीवद पुरणपोळी चा. आता आई भवानी तुच मार्ग दाखव, आता तुच मार्ग दाखव. ========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
