गैर समज
गैर समज ==================== इथे मीपणा मोठा होतांना दिसत आहे, प्रत्येकाला वाटते इथे फक्त मी कष्ट करतो, बाकी सारे काम कठाळे, ही नजर फक्त काही टप्यात्तली, दुर दुष्टिविणा... आधुरी, बेडकाच्या डबक्यातली. विरोधाभास करुन विपरीत, विचार बरा, कही वेगळे घडण्याची आशा, मात्र गैरसमज...., ज्ञानाविना आधुरी......, समज. आपण समाजाचे, आपणच संघटक ईतराकडे बघुन थोडेतरी वागा, नाहीतर काय फायदा, तुमचा जन्म आधुरा, दुसऱ्याचे सोडा, जो आईबाबालाही नाही ओळखत, तो कसा समाज सुधारक, गैर समज माजवून, सत्या ला डावलून, गैरसमजा पोटी समाजाचा दुष्मन, गैरसमजा पोटी समाजाचा दुष्मन. ======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
