तांगच्याधिंगच्या ततांगतींगच्या
तांगच्या धिंगच्या ततांग तिंगच्या ========================= तांगच्या धिंगच्या ततांग तिंगच्या, चा नाद भिल संस्कृतीची ओळख, व डीजेच्या कानफोडया आवाजाच्या तुलनेत, कसा सहमधुर वाटतो. मध्येच बासरी, झांज घु़गंराच्या., आवाजाला प्रतिसाद देत, वेगळीच ओळख आजही भिलाच्या, जीवन शैलीची करुन देतो. ऊफनते विचार, ऊतांग संगीता, पेक्षा भारी..., हलकेच हाताची डफडयावरील थाप, भिल समाजाची गाथा खुप काही उजागर करतो. ईतीहास लिहतांना कट कारस्थाने करून, दाबला जरी आमचा ईतीहास.. ऊ़ंदढ डीजे फोफावणाऱ्या विचाराला, एकाच दनक्यात भिकारचोट करतो, आमच्या..... भिल संस्कृतीच्या डफडयाची थाप. वेगळी संस्कृती, वेगळी जीवन शैली त्यात थोडा बदल जरी आज, पण, घुंगरू, बासरी व डफडयाची थाप, आणि, ता़गच्या धिंगच्या ततांग तिंगच्या चा, वेगळाच नाद तांगच्या धिंगच्या ततांग तिंगच्या चा वेगळाच नाद. राखुन आहे आजही संस्कृतीची लाज, राखुन आहे आजही संस्कृतीची लाज. ======================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
