कॉलेज ....
इंग्लिशच्या क्लासला बसणे खूप अवघड आहे....... पण पाटील मॅडम च्या शिव्या खायला यातच मज्जा आहे ...... दिपक सरांचा नेहमी पहिला क्लास असतो...... आणि क्लास हा नेहमीच रिकामाच दिसतो...... सुहास सर नेहमी हसतांना दिसते ...... पण शिकविण्याची अदा खुपच छान असते...... कोरडे सर मात्र साधे असतात ..... पण अभ्यासाच्या बाबतीत खडक दिसतात..... गुरूनुले सर मात्र असे चिडत असतात ...... पण शिकविण्याच्या वेळी हसत राहतात ...... 2 nd year मध्ये असताना कापसे मॅडम आल्या .. पण त्यांच्या बोलण्याने त्या साध्या वाटल्या ...... खंडाळकर सर मार्गदर्शक म्हणून लाभले ...... माझ्या कॉलेजच्या चूका घरी सांगायला लागले.... कॉलेजमध्ये आधी एकटे-एकटे वाटायचे ...... पण तनु आणि सानिया यांच्या मैत्री ने मन मात्र मस्त रमायचे....... ✍️ निकिता रा श्रीरामे
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
