नास्तिक
नास्तिक ===================== सर्वच देवाने दिलेले, हवा, पाणी, वारा, माती, आणी आग्नी, सर्वच पंचतत्त्व फ्री......, मग शंका का घेता देवावर. त्यावर च खेळतो त्यावरच लोळतो, तरीपण हुमरीतुमरीने...., देव कुठे आहे म्हणतो. प्रतेक वेळी देव नाही देत दर्शन, काही गोष्टी समजुन ऊमजने, आई... बाबा त्यांनीच पाठवीले, त्यावर तरी तुमचा विश्वास आहे का. नास्तिक बणुन देव पुजु नका, पण ह्या मागे कोण ते ओळखा, जिवंतपणी आईबाबास, पाठवुन अनाथ आश्रमात, पापाचे भागीदार होउन, नका बणु जुलमी नास्तिक आईवडीलासाठी, एकदा तरी आस्तिक बणुन बघा, एकदा तरी आस्तिक बणुन बघा. =======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
