रात्र
सर्वत्र अंधार, त्यात फक्त चांदण्याचा साथ थंड असे हे वातावरण त्यात किडे-कीटक गाणे गात... सुटलेले हे वारे पावसाच्या धरीने भिजलेली ही पाने त्यात आकाशात चमकणरे ते इवलेसे तारे थांबलेले हे संपूर्ण जग फक्त चंद्र- तार्यांचा मेळावा अंगी काठा देई असा सर्वत्र पसलेला हा गारवा नाही नभात उडत कुणी परतलेत सगळे आपल्या घरी झोपी गेले असावेत कदाचित आपल्या पोरं-बाळा कुशीत एखादी आई झोपी घालत असे आपल्या चिमुकल्या बाळाला एकवूनी अंगाई त्याला झोप फार येऊ लागली थांबवते ही कविता इथेच आता...
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
