खळ
खळ ==================== गाडी बैल व पाण्याच्या मदतीने, सोबत आपलीच घरवाली घेऊन, एक मेढ शुभाशुभ झाडाची, मधोमध रोवुन, जुन्या काळचे शेती खळे. आता सारे विसरून च गेले, या धावत्या काळात जग व जीवन, पार बदलून गेले. पेंड ते शेनखताची व शेतीसाठी न्याचरल, मातीरुपी गाळ टाकुन , पतवाढवन्याची पध्दत, आता कुठे......!. या राक्षसी दुनीयेत, सारे कसे विरुनच गेले. मोठमोठे रोटाव्हायटर ते पावर टीप्पर, ऊतखनन करन्या बुलडोजर येऊन, नांगर, डावरेडु़डे आतातर सारे, सरुनच गेले. रासायनिक खता मुळे, नैसर्गिक शेतीचे हाल खुपच झाले, वेळेवर आवरले नाहीतर, एक दिवस....., सगळेच सावरेल....., सगळेच सावरेल. ==================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
