पहुच
पहुच ======================= सध्यातरी तुला जमणार नाही, पहुच फार वरच्या लेवल ची आहे माझी, तु तर माझ्या साठी एकदमच नवखा, ओळख आपली आत्ता आत्ता ची. मी तुझ्या सोबत पुर्णवेळ कसा वावरणार, काम माझे खुप मोठे....., तुला ते नाही परवडणार, थोडा वेळ थांब बघु मग ते, कधी तरी. गडबड घाई एवढी कशासाठी?, मी बाहेर बोललो, त्यावर विचार करुन, हळुवार सांग तुला ते जमेल का, काम माझे खुप खुप च मोठे. संस्कार, रात्र, बेरात्र, मार्ग क्रमन, काम, कोण, मस्तर, सर्व सोडुन तुला ते जमेल का, सत्य, आणी सत्य, त्या पर्यंत फक्त पोहचण्याच्या. प्रयत्न फक्त मण शांती साठी वेध, व्यास, आणी, ध्यास फक्त ईश्वराचा, तुला ते जमेल का, तुला ते जमेल का. ********************************
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
