विळखा
विळाखा ============================= विळाखा आज पालकाच्या पोकळ विचाराचा, बडगा विद्यार्थ्यांच्या जीवावर उठला क्लासेसचा, आजचा विदयार्थी झाला अवलंबीत फक्त, बाजारीकरणाचा..........!. बसने, ऊठने, ते खाणेपिणे, बंदिस्त खोलीतील, कृत्रिम नेहमी वातावरणाचा, चाबी लाऊन फिरणाऱ्या बाहुल्या सारखा, विळाखा घातला विद्यार्थी मणावर आज, फालतु च्या अवाढव्य पालकाच्या आपेक्षेंचा. घडेलेच कसा तो त्याच्या स्व विचाराचा, विळाखा पुर्ण त्याच्यावर नेहमी दडपणाचा, पाठीवरील दप्तर ते काल्स रुम, वेळ वाया... तयारीला, शाळा फक्त आता नावाला. ए ते बी ग्रेट सिटीला कुठेही हाच चालला, कार्य क्रम विदयार्थी नावाच्या..., मणाला पार विळाखा घातला आज, फक्त शिक्षणाच्या बाजारीकरणाचा. ----------------------------
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
