संघर्ष
संघर्ष ======================= संघर्ष मय जीवनाचा आनंद, फार, फारच, वेगळा..........., त्याची चव चाखायला, खुला निसर्ग आमचा. आईबाबा नंतरचा, आहे खरा तोच सहारा आमचा, राब राब राबुन, घट्ट शरीराचा, घ्यावा कसा आंनद त्याचा, आहे शिकवण निसर्गाची, तोच देव तोच देव्हारा आमचा. या बेमतलबी दुनियेत, तोच खरा आहे सहारा आमचा, कष्टाने लुटावे तेवढा कमीच.... भरगच्च खजीना आमच्या निसर्गाचा. त्याचीच शिकवण आहे आज, आमच्या कामला बाकीचे जग, तर निव्वळ मोहमाया, खंडीभर आपेक्षेचा नुसता बोजवारा, खंडीभर आपेक्षेचा नुसता बोजवारा. ========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
