मुलाचं जिवन👬🥰❤🤦♀️
यशाच्या मार्गाने निघायला 🦶🦶 हात हा सगळयाचा सुटला👍 शंभराच्या गर्दीतून निघायला🤦♀️ मार्ग हा एकटाच निवडला समोर जाताजाता गचं अंधार दिसायचा पाऊल वाटे मागे,🌃 फक्त सावली चा साथ असायचा👣 मिञ फक्त टाइम पास निघाले🏤👬 कठीण मार्गावर सोडून गेले प्रेम म्हणजे काही नसते👫❤ पैसे असले कि सर्व काही असतं पैसा खिशातला सरला, प्रेम गेले सगळे उडायला आईबाबांना हिंमत गाढली, यशाच्या पाऊल जेव्हा तु गाढेल शंभराची गर्दी तुझ्या मागे असेल यशस्वी तु झाला, सगळे येईल तोंड दाखवायला तुझ्या मागे होतो सांगायाला खोटी सहानुभूती दयायला🤪 तुझ् मन सांगेल यशस्वी तु झाला 🥰
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
