हातकैची
हातकैची ======================== बाई आणि बाटलीच्या शोधात, हापापलेल्या कृत्रऱ्या मणाची जात, वेळ पाहुन आचानकच,.., कोमल स्त्रि मणावर कळपाने, झडप घालणाऱ्या स्त्रिलंपटाची औकातच. ऊखडुन फेकण्याची तयारी, करुन परत एक दहशत निर्माण..., करण्याची तयारीची अंगात आग, भरुण.....!, निभर्या, कोदरा कांड करणाऱ्या, निर्लज्ज मणाच्या ........ माणसाला स़पवीन्यास, कशाला कायदा आस. मित्रांनो बलदंड हाताची अशी कैची तयार करा....... यांची माण छाटून, यांची जातच नष्ट करन्यास..., हतात ताकद भरुन... हातकैची ने यांची.. खालची शक्ती व स्त्रिलंपट बुद्धिच, हातकैची मारुन नष्ट करा.... हातकैची मारुन नष्ट करा. ================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
