सवदत्मक कविता
तो म्हणतो - सैराट मी या नभासारखा कसं कोनाचा आधार बनु माझाच आधार मी नाही लगाव नको माझा तु धरू नकोस मागे तु माझ्या फिरू मोकळे आकाश माझे घर मोकळी धरतीवर माझा वावर ती म्हणते - चंद्राच्या किरणात तु, तारकांमध्ये माझा साथीदार. प्रेमाच्या या गूढ वाटेवर, साथ तुझी, मी तुझा आधार ती म्हणते - मी या नभातील पावूस धारा नेहमी बनेल तुझा सहारा तो म्हणतो - तु चंद्र माझ्या अवकाशाचा तु पावूस धारा माझ्या नभाच्या सदैव साथ लाभली तुझी ...
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
