अस्पष्ट
दुसऱ्याचे केलं ओझे वाटतय ।😐 खरं म्हणावे तर मनात बवंडर दाटतोय ।🌊 माझ्या हसण्यामागे अश्रूंची एक लाट असते।😁🥲 लोकांना काय दाखवावे यासाठी नेमका तयार असते।😇 मित्र असले - कसले मिळाले, कसा आहे भाऊ कोणी ना विचारे। अस्पष्ट जीवन अस्पष्ट मी आहे। जीवनात स्वतःचा जीवलग मी आहे । ☺️ *************** निशांत सोनवाने ❤️
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
