धडकन
धडकन =========================== प्रेमात धडकन कितीतरी वेळ, वाढलेली तुझ्या स्पर्शाने मनातील खळबळ, कधी बेधुंद होऊन , प्रेमात नाहुन मणाला गारवा देणारी. कधीतरीच ती शांत पण, तुझ्या उच्च कोटीच्या प्रेमळ मनाने, ती सततच धडकणारी, कधी तुझ्या साठी..., तर कधी तुझ्या स्वप्नासाठी. तर कधी दुर असतांना, तुझ्या आठवणी पायी ती, आग सततच माझ्या मनात भरलेली. कधी तुझ्या काळजी साठी तर, कधी आपल्या प्रेमाने फुललेल्या , त्या चुमुकल्यासाठी सततच ती, ऱ्हदयात माझी धडकन तुझ्याच प्रेमाची देन, म्हणून ती वाढणारी. ऱ्हदय माझे पण सतत धडकणार, तुझ्या नावाने...., तुझ्या प्रेमळ स्वभावाने, मला दिलेल्या प्रेमाच्या भावनेने, सततच ते धडदड धडकणारे...., सततच ते धडधड धडकणारे. ========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
