चर्चा
शेतकरी फासी घेऊन हर साल मरतात, त्याचे कोणाला काय?.....!, ईथे चोचले नंबर दोन चे चालतात, शेतकरी ईमानदार...., म्हणुन त्याचा प्रश्न कायम स्ववरुपी., बाकीच्या चे लाड ईथे पुरविले जातात. चर्चा फक्त नंबर दोन लोकांची, कुणाची कुणी सुपर घेतली..., कुणाला कोणी धमकी दिली, सर्व माध्यमावर परत फिरवुन, आस्या चिल्लर लोकांची, बार बार न्युज दाखवली जाते. खरा अन्नदाता ईथे ऊपासी फासीवर लटकला जातो. आणी खोटारडे ईथे बसुन आरामात खातो. काय सांगावे ही पिडा कधी टळेल, खरी चर्चा कधी रंगेल, सर्वाच आज ऊपस्तीत माध्यमातून, खऱ्याला खाट आणि बुऱ्याला लाथ कधी बसेल, खऱ्याला खाट आणि बुऱ्याला लाथ कधी बसेल ===========================
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
