पुर्ण सत्य
पुर्ण सत्य ==================== डोळ्याने दिसणाऱ्या आर्धसत्याच्या नादी लागुन, पुर्णसत्याला डावलुन का, वेगळीच वागणुक , स्वातालाच स्वाता ताडून पहा. समारंभाचा थाटमाट विचलीत डोक्याच्या, परेशानी चे तातपुतते समाधान, कर्मठ कर्मच खरा आयुष्यचा आनंद, जाणुन घे ईथे आनंद माणसा. आनुभविक बोल, खरे ईथे , ज्ञान देती संत माहात्म्य च्या पलीकडचे, जीवलग जीवा भावाचे, आत्मिक आनंदाचे. मी कोणीच नाही फक्त एक अनुभव, मी दारो दारी वाटत फिरणारा फकीर, एक फकीर.... , !. पोट भरण्यासाठी वणवण फिरुन, गोळा केलेली शिदोरी...., कधी वाटतांना, पुर्ण सत्याची झालेली जाणीवही, फिरतो कधी वाटत, फिरतो कधी वाटत. ================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
