दुनियच्या बाजारात
दुनियच्या बाजारात ======================= दुनियच्या बाजारात, सारेच कसे एक से एक, तेजी मंदीच्या या काळात, गाव बाजाराला महत्व फार. टमाटे, मिरची, भाजीपाला, विकणाऱ्या चे डोके फार कमाल, गीऱ्यहाईक पाहुन यांची चढ उताराची, भाव बुद्धी महान. दुनियच्या बाजारात जीवन जगतांना, माणसे ओळखणे हेच काम, ऊत्कृष्ट बाकी जगने, जगच शिकवते बाकी सारे त्याचे तेवढे काय. तीजीमंदीच्या बारापेक्षा, गवबाजार खुपच गजबजलेला, हावरे, नवसे, गवस्याने सारा बाजारच डबडबलेला. इथे ईज्जतदार, व ईमानदार बी, तुटला भाजीपाल्याची जुडीचा, राऊंड फिगर वरील, एक रुपया कमी.करन्याला, एक रुपया कमी करन्याला. ======================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
