भाऊबीज
भाऊबीज ==================== दिवाळीची गोडी आधीकच, गोड करणारा भाऊबहीणीच्या निस्वार्थ, नात्याचा.............., दीवाळी साजरी व्हावी म्हणुन दीवाळीत जोडलेला सन, भाऊबीज.......!. चीवडयाची चव, चखलीचा चटका, बर्फीची मीठास व लाडुची गोडी, नात्यात घेऊन, फटाक्यांच्या आतीषबाजीत, रंगलेली बहीणभावाची जोडी, म्हणजे दिवाळी नंतरची भाऊबीज. सुकोमल नात्याची कोमल गुंफन, कधी न सुकणारा हिरवागार वेल, बहीण भावाचे निस्वार्थ प्रेम, म्हणजे भाऊबीज. दिवाळीचा खरा आनंद, घ्यावा, एखाद्या रंजल्या गाजल्या, बहिणीची करुन मदत....., बहिणीची करुन मदत. *******************************
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
