वाढदिवस
वाढदिवस ================= तुझ्या मुळेच झाला परिवार, परीपूर्ण आमचा..., तुझ्या वाढदिवसा निमित्ताने, आज आला जल्लोशांचा क्षण साजरा. लाभो तुला सुख तुझ्या भावी आयुष्यात, आनंदी आनंदच असो सारा तुझ्या जीवनात, वाडवडील व आई आ़ंबिकेचे ...., सदा राहो तुझ्या वर आशीर्वाद. आनंदाचा आला क्षण साजरा, तुझ्या वाढदिवसा निमित्ताने, आमच्या जीवनात आज, तुला मीळो आसीम सुख तुझ्या जीवनात. आई पुजा, भाऊ दर्शन व पप्पा सुधीरचे, नेहमीच तुला आशीर्वाद..., तुझ्या भाविजीवनाची , असो आनंदी आ़ंनदाची सदैव .., कधी न संपणारी आ़ंनदाची खान. वाढदिवसवसाच्या हार्दिक शुभेच्छा बेटा तुला, 🎂🎉🎁💐💐..... वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा. ========================
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
