प्रेम
प्रेम ========================== प्रेम आडीच आक्षराच पण ते नीभवायला, आडीच नाहीतर, सात जन्म ही कमी पडतील. प्रेम एकाने करुन, चालत नाही, प्रेम दाखवुन कधी, दिसतच नाही. प्रेमाची व्याख्या समजायला, थोडस मागे जव लागेल, थोड पुरातन व्हाव लागेल., प्रेम काय असते ते थोड, समजुन घ्याव लागेल. प्रेमात झुकण्या सारख काही नसत, हे थोड समजुन, घ्याव लागल हे थोड समजुन घ्याव लागल. ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Ad
Poetry Books 50% Off
Bestselling collections from top poets
Shop Now →
